शोधाशोध

Thursday, February 11, 2010

बॉलीवूड आता लवकरच बिहारला स्थायिक होणार

शिवसेना आणि मनसे यांना कंटाळून बॉलीवूडकर मंडळी म्हणे आता बिहारचा रस्ता धरणार आहेत. बिहार सरकारने यासाठी फार मोठ्या प्रमाणावर खर्च करून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मोठमोठे स्टुडीओ, शूटींग साठी लागणार्‍या आवश्यक सोयी-सुविधा याचा अभ्यास आता अंतिम टप्प्यात आला आहे. आता बिहारमध्ये आधी इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहील आणि मग एक एक करून मुंबईतली सगळी कामं बिहारमध्ये हलवण्यात येणार आहेत.

लवकरच बिहारमधल्या गया , पटना आणि राजगीर इथे ह्या ३ प्रकारच्या भव्यदिव्य फिल्मसिटी उभ्या राहणार आहेत. त्यासाठी यूपी-बिहार या राज्यांची राज्य सरकारं आणि थेट कॅद्र सरकार सुद्धा विशेष लक्ष्य घालून येत्या ५ ते १० वर्षांत हे सगळॅ प्रकल्प पूर्ण करणार आहेत. आणि परदेशातल्या अनेक नामांकित कंपन्या गुंतवणू़क करतायत म्हटल्यावर खर्च किती असेल याचा विचारच करायला नको. बॉलीवूड मधली बडी धेंडं सुमडीत या कामात आपापलं योगदान देणार आहेत. कारण त्यांना मराठी माणसाचा त्रास होतो. त्यामुळे लवकरच आता एका पाठोपाठ एक म्हशीवर बसून जातील ते बिहारला.

यूपी-बिहार मधल्या काही जळकुट्या आणि माजुरड्या पत्रकारांनी आख्ख्या देशात एक नवीनच कॅम्पेन सुरूकेलीये, त्यांनी त्यांच्या कॅम्पेनमध्ये उधळलेली काही मुक्ताफळं इथे देत आहे :

"बिहार आता महाराष्ट्र आणि मुंबईतून आपली हिंदी चित्रपटसृष्टी परत काढून घेणार आहे. महाराष्ट्राला बॉलीवूड पोसतं, आणि तरीही त्यांना त्याची किंमत नाही. त्यामुळे हिंदी चित्रपटसॄष्टी जो काही रिव्हिन्यू मिळवते तो आता त्यांनी आम्हाला द्यावा. आम्ही वापरू तो पैसा. आणि नाहीतरी हिंदी हि यूपी आणि बिहारी लोकांचीच भाषा आहे, त्यामुळॅ हिंदी सिनेमे हे इथे यूपी आणि बिहारमध्ये बनले तर काय हरकत आहे. महाराष्ट्राने आपापले चित्रपट स्वतः बनवावेत आणि त्यात राज ठाकरे आणि देशमुख , वगैरे अशा लोकांना घ्यावं आपल्या चित्रपटात. म्हणजे मग आपोआप कळेल त्यांना (त्यांची लायकी)"
आता मला सांगा , परत काढून घ्यायला बिहारने कधी महाराष्ट्राला हिंदी चित्रपटसृष्टी दिली ?
उलट महाराष्ट्राने ती आख्ख्या देशाला दिली. तिची सुरूवातच मराठी माणसाने केली आणि तिही मुंबईत मग , हे कसला माज दाखवतायत आपल्याला ? एवढीच खाज होती तर, दादासाहेब फाळके जेव्हा चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवत होते, तेव्हा कुठल्या यूपी- बिहार्‍याने का नाही काही कर्तुत्त्व गाजवून दाखवलं त्यावेळी ?

आणि बॉलीवूड काय घंटा पोसणार महाराष्ट्राला , उलट महाराष्ट्रच पोसतो आख्ख्या देशाला, तिथे आमच्यापुढे केवळ एका बॉलीवूडचा काय खप ? आणि बॉलीवूड यूपी-बिहार ला हलवण्याची धमकी कुणाला देतायेत हे लोक, महाराष्ट्राला ? अहो, जा ना घेऊन्...आम्ही केव्हा पासून हाकलतोय तुम्हाला, निदान ह्या निमित्तानं तरी जाल तुम्ही आणि महाराष्ट्र सुखी होईल. जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर चालते व्हा इथून.... ज्या दिवशी जाल त्याच दिवशीपासून तुम्हालाच तुमची लायकी कळेल..... महाराष्ट्राशिवाय शून्य आहात तुम्ही.

आपापल्या शहरात, राज्यात ज्या लोकांना कुत्रं सुद्धा विचारत नाही , असे दगड महाराष्ट्रात येऊन हिर्‍यासारखे चमकायला लागतात. आणि म्हणून आपल्या देशाच्या प्रत्येक कानाकोपर्‍यातून सगळे लोक मुंबई-महाराष्ट्रात आपलं नशीब आजमावायला येतात , आणि महाराष्ट्राने आजवर कधीही कुणाला निराश केलेलं नाही, त्या प्रत्येकाचं नशीब ह्या आमच्या महाराष्ट्राच्या पुण्यभूमीने उजळून निघालंय. आणि त्याच लोकांनी नंतर महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला आपलं काम झाल्यावर ढुंXX दाखवलंय, हि गोष्ट वेगळी.

महाराष्ट्राशिवाय इतर कुठे बॉलीवूड फुलण्याचा एक टक्का जरी चान्स असता ना, ह्या सगळ्या कृतघ्न हरामखोरांनी केव्हाच महाराष्ट्रातून बॉलीवूड हलवलं असतं. आणि आजही , महाराष्ट्रावर उपकार करण्यासाठी म्हणून राहत नाहियेत ते इथे, त्यांची गरज म्हणून राहतायत. महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी कधीही काहीही करायचं नाही, माज तेवढा दाखवायचा आणि तो अंगाशी आला, कि सरळ सरळ ठरलेली दोन वाक्यं म्हणायची, : " मुंबईने मला खूप प्रेम दिलंय आणि बाळासाहेबांचा मी आदर करतो. " कि झालं, मराठी माणूस खुश, मग तुम्ही काहीही करा , मराठी माणसावर हसा , आपल्या चित्रपटांतून त्यांची यथेच्छ चेष्टा करा, टिंगल करा. प्रत्यक्षात कधी दमडीचीही मदत न करता, टि.व्ही. वर असं दाखवा , कि जणू कित्येक वर्षांपासून हेच मराठी कुटुंबं पोसतायत. आणि मराठी माणूस चवीने हे सगळं बघतो , आणि शिवाय त्यांचे गोडवे गातो. अजून काय पाहिजे बॉलीवूडकरांना ? सुख सुख म्हणजे तरी दुसरं काय ? नाही का ?

असं मराठी माणसासारखं, स्वतःच्याच फजितीवर , अपमानावर , स्वतःच्याच अधोगतीवर हसणं जमणार आहे का बिहार्‍याना ?

तेव्हा केवळ इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून आणि भव्यदिव्य फिल्मसिटी उभारून काही होत नसतं. त्यासाठी तिथल्या लोकांमध्ये आणि त्या राज्याच्या मातीत तसे गुणधर्म असावे लागतात. मन मोठ्ठं असावं लागतं. तुमच्याच्याने नाही जमायचं ते. त्यासाठी मराठी माणसाचं मोठ्ठ आणि मूर्ख मन हवं. तरच तुम्ही बॉलीवूड चालवू शकता , नाहीतर नाही.

मला प्रचंड अभिमान आहे मी भारतीय मराठी असल्याचा.

जय हिंद , जय महाराष्ट !

6 comments:

आशिष देशपांडे on February 11, 2010 at 12:56 PM said...

जय महाराष्ट ! Post Atishay Surekh Zaliye!!

सचिन उथळे-पाटील on February 11, 2010 at 1:48 PM said...

जय महाराष्ट्र

Anonymous said...

जे लिहिले आहे त्यात काही खोटे नाही
पण हे सुद्धा खरे आहे कि जर महाराष्ट्र ने इन्फ्रास्ट्रक्चर नीट नाही केले तर तो दिवस दूर नाही कि सगळ्या नवीन येणाऱ्या कंपनी / उद्योग आजू बाजू च्या राज्य मध्ये सुरुहोतील
टाटा नानो त्याचेच एक उदाहरण आहे ...

Unknown on February 12, 2010 at 10:21 AM said...

jai maharashtra

bollywood jari bhirala gele tari bollywood cha father DADASAHEB PHALKE he tari maharashtrat aahet.

tyche changle udharan manze..

marthi movieche nave roop.

zenda. harichandrachi factory, aankhin navin chitrapat aahet..

bollywood jari gale tari tyanya ek prashn vichrra.

WHO IS THE FOUNDER OF BOLLYWOOD??????


AAPLA NAMR,

AJAY KULKARNI,

JAI MAHRASHTRA,
9768462494

vainatai on February 12, 2010 at 11:23 AM said...

Bollywood Maharashtratun nela tari punha shooting sathi maharashtratach yaawa lagnar, kaarn ND STUDIO fakt Maharashtratach aahe aani to sudha MARATHI maansanech banavlela.. tasa studio fakt paishane banavta yet naahi tyasathi kalechi jaan asawilagte, ji itranpeksha marathi mansankade jast aahe. aani bollywood chya OSKAR saathi galelya picture madhla marathi mansacha yogdan bagha (Lagan pasun Harishchandrachi Factory paryant) mag lagech kalel BOLYWOOD kunachya jiwawar chalta te.. JAI MAHARASHTRA.

Marathi Manus said...

दीड दमडीची लायकी नाही यांची..उद्या बॉलीवूड तिथे नेल तरी काय गत होईल..हे लोक सुधारणार आहेत का?तिथल्या चित्रपटात काम कोण करणार? मायावती,फुलनदेवी,रबडी देवी,लालूप्रसाद,टकल्या अमर सिंग?शुटींग चालू असताना १५-१६ वर्षाची मुल हातात तलवारी पिस्तुल घेऊन तिथे येतील आणि एखादी अभिनेत्री आवडली तर सर्वांसमोर तिला उचलून घेऊन जातील..वर्षानु वर्षे इथल्या मराठी माणसाने जो दिलदारपणा दाखवला आहे तो यांना जमणार का?मुळात या अख्ख्या भारतातल्या चित्रपट सृष्टीचा जनकच मराठी आहे(दादासाहेब फाळके) तर हे रानटी दरोडेखोर भय्ये तिथे काय दिवे लावणार??

मित्रांना देखील कळवा